Best of Marathi Sad Status, Lines, Quotes and Shayaris

Here you will find Latest Sad Status in Marathi Language. These Marathi Sad Status are really amazing status and best sad quotes for your Whatsapp and Facebook. We always update Marathi status messages in this category so you will get Latest & New sad status Marathi. Send Marathi Sad Status in a text to your friends and impress them. People search also Sad Status for Whatsapp in Marathi Language along with Marathi Status. There are many languages spoken in India. Marathi is one of those. Marathi is a very famous language in India.

Sad Status in Marathi (Best Marathi Sad Lines)

 • Mansane dokyat kahi thevu nay, Nahitar Dokyavar parinaam hoto…

 • Andharala ghabarat nahi abhada ch sath aahe, Kuna pudhe vaknaar nahi, Mi MARATHI jaat aahe…

 • Mom say No girlfriend Only “SUNBAI”

 • Sarve lokanch swapna ya eka vicharamude apurn rahtat, “Loka kay mhantil ?”

 • Aamhi tyaj vyaktichi kaadji gheto je tya kadjicha patra asto.. Pratyekala khoos thevayala aamhi kahi JOKER nahi.

 • Andharala ghabarat nahi abhada ch sath aahe, Kuna pudhe vaknaar nahi, Mi MARATHI jaat aahe…

 • Tuzha pasun dur asnyachi bhavana satvu lagli mala, Pratyek shan athavu lagla mala, Jevha prayatna kela tula visarnyacha, Rang udun gela mazha ayushyacha.

 • Aaj var kahi magitla nahi pan aaj ek var de, hajar vaar zhale aaj ya kaljavar, jawalchich sodun geli anolkhi valnavar, naati jashi tuch detos tyanna thoda aayushya de, haath jodun magto deva ek dagdacha mann de.

 • Tujha jana ayushyatun kharach nahi parvadala, ajunahi tuzhya aathavaninni mala nahi sodla.

 • Chaan hoti ga tu pan jamla nahi mala kalat hota ga tuzha prem pan mazha chukla ga jara asaa nako vichar karus ki me visarlo tula manat khol kuthe tari aathavani madhe sathavlay tula

 • Asha ahe tu punha mazhyakade partavi, pan tu yenar nahi hey vastav swikarta yet nahi, prem mazhe sampnar nahi me melyavar, pan athavan mazhi yel me gelyavar.

 • Jagatil sarvat mothi vedana mhanje aathavan karan visarta hee yet nahi ani tya vyaktila parat deta hee yet nahi

 • Asha kadhi sodaychi naste, nirash kadhi vyaycha nasta. Amrut milat nahi mhanun vish kadhi pyaycha nasta.

 • Tu mazha hruday todlas, Pan me tyala parat kasa jodu? Ani tula parat kasa hrudayat anu, Pan me tula parat kasa prem karu, Jar mazha hrudayala fakt tuch ahes.

   

Marathi Sad Status

Marathi Sad Status

 • आज ची दारु सकाळी ऊतरते पन प्रेमाची नशा जन्मभर ऊतरत नाय

 • का कळत नाही तुला माझंही एक मन आहे जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे

 • कसे सांगू तुला किती प्रेम करतो मी तुझ्यावर.

 • एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही, पण लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही,

 • नाही बघितलं तरी चालेल, पण बघून न बघितल्यासारख करू नकोस..

 • हवा आमची पण आहे आम्ही दाखवत नाय रक्त आम्ही सुद्धा पाहिलय पण आम्ही गावं गोंधळ करत नाय !!

 • प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात आज अचानक धडधड झाली, डोळे भरले पाण्यांनी आणि पुन्हा तुझी आठवण आली !!

 • आयुष्य खुपच सुंदर आहे फकत unlikers ना घोडा लावला पाहिजे !!

 • भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा !!

 • # attitude दाखवणारी पोरगी पाटवायची म्हणजे चिखलात बसलेली म्हैस हाकालण्यासारखे आहे……

 • ते शाळेतील दिवस, पाऊस आल्यानंतर शाळेत जाताना उडालेली ती धांदल, मधल्या सुट्टीमध्ये पावसात खेळताना आलेली मजा, घरी जाताना मुद्दाम हळुवार चालत जाणे, रम्य ते बालपण म्हणतात ते खरेच..!!

 • जर खर ‪#‎प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही…..आवडलाच तर ते खर #प्रेम नाही..

 • आपल्या Dp सारखीच आपली Life पन अंधारात गेली आहे, या अंधाऱ्या आयुष्यात कधी काय घडत असत समजतच नाय…

 • मी ‪#‎confused‬ झालोय ‪#‎आंबा‬ जास्त गोड का तीची ‪#‎kiss‬ ….?

 • ती म्हणाली ♡‪#‎वेडा‬♡ आहेस तू., मी म्हणालो हो गं ♡‪#‎फक्त_तुझ्यासाठी‬♡

 • पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात…

 • किती सुंदर आहे ना आपल नात,ना तु कधी जोडलस… ना मी कधी तोडल…?

 • आधी तुझी आठवण आली कि हसायचो मी… आणि आता? आठवण आली कि रडु येत गं!!

 • जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसने… आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे…

 • येवुन मिठीत आज म्हणाली, तुझ्या शिवाय काही सुचत नाही, तूच हवास जवळ सारखा, मनाला दुसरं काही रुचत नाही.

 • मैत्रीच्या सहवासात, श्रम सारे विसरता येतात, पण खऱ्या मैत्रिणी मिळवण्यासाठी, काहीदा कितीतरी पावसाळे जातात.

 • आज मला खूप रडावसं वाटतंय, स्वतःशी परत खूप भांडावंसं वाटतंय, भरलेल्या डोळ्याने, आरश्या समोर बसावसं वाटतंय, अन आपलं कोणीच नाही म्हणून, स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतंय.

 • रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी.. हिशोब उरलाय तो फक्त, तू दिलेल्या जखमांचा.

 • मोठं होण्यासाठी कधीतरी, लहान होऊन जगावं लागतं, सुख मिळवण्यासाठी दुःखाच्या सागरात पोहावं लागतं, मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो, कारण ते ‘वेड’ समजून घेण्यासाठी, कधीतरी मनापासून ‘प्रेम’ करावं लागतं…

 • प्रेम करायचं म्हणाल तर, कुणाशीही जमत नाही.. मनासारख्या जोडीदारा शिवाय, संसारात मन रमत नाही…

 • आई बाबांचे आयुष्य जाते, मुलाचे आयुष्य घडवण्यात.. आणि मुलगा स्टेटस ठेवतोय, “माय वाइफ इज माय लाईफ”!!

 • रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसताना ही जी बंधंन जुळतात, त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.

 • खुप प्रेम केल मी तुझ्यावर, मन माझ तुला कधी कळलंच नाही, जीवाला जीव लागेल अस नात आपल कधी जुळलंच नाही.

 • दुःख या गोष्टीच वाटत नाही कि काही व्यक्ती गरजेपुरते नात जोडतात, दुःख तर या गोष्टीच वाटत आपल्याच स्पेशल व्यक्ती आपल्याला इग्नोर करतात..!!

 • वाटलं‪ ‎तिच्यावरती ‬प्रेम करुन, नक्की कुठेतरी मी ‪‎चुकलो ‬होतो

 • तू कोणाच्या भरवश्या वर मला एकट 🙁 सोडून गेलीस, एव्हड्या भरलेल्या जगात पोरक करुण गेलीस, इथ तर लोक फक्त मतलबा 🙁 पुरत जवळ येतात, या अश्या दुनियेत एकट 🙁 सोडून गेलीस..

 • डोळ्यातून अश्रु ओघळला की तोही आपला राहत नाही वाईट याचंच वाटतं की दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही।

 • वेडा झालो तुझ्यासाठी सांभाळून मला घेशिल का.?? #प्रेम करीन तुझ्यावर सात मला देशिल का…??

 • तु नाते तोडले तरी मी ते तोडले नाही… दोघांनी लावलेल्या प्रेमाच्या रोपाला मी अजूनही पाणी देणे सोडले नाही…!!

 • मुलगा: मला तुझावर खूप प्रेम आहे…चल ना कुठेतरी जाऊया.. मुलगी: इथून लवकर पळ नाहीतर इतकी जोरात लाथ मारेल कि सारसबागेत पोचशील डायरेक्ट!!! मुलगा: थोडी कमी जोरात मार न, टिळक रोडवर काम आहे एक…!! 😀

 • काच बनविणार्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत ….. कमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम तरी झाली असती .. :

So these are the Big Collection of Sad Marathi Status for Whatsapp, I hope you liked this status collection of Marathi. You can also share it with your friends on Facebook. We will update this list of most popular Marathi sad status and DP, so keep visiting.

Leave a Comment